
नागपूर प्रतिनिधि
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने नगरातील विद्यालयात कार्यक्रम!*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रामटेक जिल्ह्यातील रामटेक नगर तर्फे अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचा निमित्ताने स्वामी विवेकानंद, अहिल्याबाई होळकर व पर्यावरण संरक्षण या विषयावर विविध विद्यालयात निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत एबीव्हीपी चा इतिहास पोहोचविण्यात आला. यादरम्यान नगर मंत्री रितिक आकरे, सहनगर मंत्री प्रणाली महाजन व इतर कार्यकर्ता उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सर्टिफिकेट व मेडल देऊन करण्यात येईल.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर
[yop_poll id="10"]









