A2Z सभी खबर सभी जिले की

सांस्कृतिक कार्य , वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आजच्या चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रमाची रूपरेषा

FB IMG 1730870982381
समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
आज बुधवार, दिनांक ६ नोव्‍हेंबर, २०२४ रोजी
सकाळी १०.०० वा. बल्‍लारपूर व चंद्रपूर तालुक्‍यातील पेज प्रमुखांशी संवाद साधणार आहे , तसेच दुपारी १.०० वा. सुमन मंगल कार्यालय, आक्‍सापूर रोड, पोंभुर्णा येथे
व्‍यसनमुक्‍ती संघटनेच्‍या कार्यक्रमाला सुधीर भाऊंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
त्यानंतर दुपारी २.३० वा. चेक ठाणेवासना येथे भाजप कार्यकर्त्‍यांशी संवाद साधणार आहे पश्चात दुपारी ३.३० वा. पोंभूर्णा तालुक्यातील
डोंगर हळदी तुकुम येथे कार्यकर्त्‍यांशी संवाद साधतील व सायं. ६.०० वा. भेजगाव तालुका मुल येथील भाजपा पदाधिकारी मेळाव्‍याला उपस्थिती राहणार आहे.
त्यानंतर सायं ७ वा . कन्नमवार सभागृह मुल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार
तत्पश्र्चात चंद्रपूर ल रवाना होणार आहे

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!