हडपसरच्या विकासासाठी जगतापांना संधी द्या
नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, सांडपाणी वाहिन्या, प्रदूषणमुक्त वातावरण, कोंडीमुक्त वाहतूक अशा सुविधा आजही मिळत नाही. परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना विजयी करा, 11 असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केले. जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली. कात्रज उद्यान व तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला. विविध भागात घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
180,004 Less than a minute