A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट काल महाल येथे, राजरत्न पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम घेण्यात आला.

श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट काल महाल येथे, राजरत्न पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रेस नोट
नागपूर शहर

श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट काल महाल येथे, राजरत्न पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम घेण्यात आला.

दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट तर्फे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू.आचार्य स्वामी.श्री.जितेद्रनाथ महाराज, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना.श्री. ऍड. आशिषजी शेलार,मुख्य अतिथी अभिजित वंजारी, प्रमुख उपस्थिती श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम) यांच्या हस्ते “राजरत्न पुरस्कार” श्री कुमार मल्हार अमित महाडिक यांना देण्यात आला.
या वेळी तिथे अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी सुध्धा टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले.

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Plot no.18/19,Flat no.201,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!