
संजय पारधी बल्लारपूर
राजुरा तालुका : विरुर स्टे येथील काल रात्रौला खूप मोठया प्रमाणात पाऊस कोसळला त्या मुळे विरुर ते राजुरा सर्व वाहतूक ठप्प झाली त्या मुळे सुब्बई येथील काही विद्यार्थी नागपूरला आरोग्य सेवक भरतीला जात होते त्यांना जाण्यास अडचण निर्माण झाली होती यांनी मला कॉल करून सांगितले की भाऊ मला नागपूर जायचं आहे सर्व मार्ग बंद आहे काहीतरी उपाय काढा त्यानंतर लगेच मी क्षणाचा विलंब न करता कारण पेपर 3 वाजता असल्यामुळे लगेच मी अजय भैया दुबे यांना कॉल केला नंतर त्यांनी लगेच स्टेशन मास्टर यांचाही बोलण केलं जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेसला विरुर स्टे ला थांबा दिला आणि विद्यार्थी नागपूर साठी रवाना झाले विद्यार्थ्यांनी अजय भैय्या दुबे यांचे खूप खूप आभार व्यक्त केले.