A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री प्रशांतजी कत्तुरवार यांचे सत्कार.

WhatsApp Image 2024 10 05 at 18.30.37

संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र,

चंद्रपूर : सैनिकी स्कूल मध्ये ऑल इंडिया ग्रुप डान्स कॉम्पिटिशन करिता प्रशांत कत्तुरवार यांना परीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आलेले होते तेव्हा सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, सैनिकी स्कूलचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक उपस्थित होते त्यावेळेस प्रशांत कत्तुरवार यांना आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन यांचा गौरव करण्यात आला

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!