A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर

आपल्या मातीतला आपला आमदार करण्यासाठी महादेव शिंदे यांचा मित्रपरिवार सह भाजपा प्रवेश….

आपल्या मातीतला आपला आमदार करण्यासाठी महादेव शिंदे यांचा मित्रपरिवार सह भाजपा प्रवेश....

काल दिनांक 27/10/2024 पाडळी येथे भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती मा.आ.प्रा राम शिंदे साहेब यांच्या यांच्या हस्ते धोंडपारगाव येथील रोहित पवार यांचे कट्टर समर्थक महादेव आण्णा शिंदे ,गौतम रामचंद्र साळवे ,प्रदीप शिंदे,गौतम मोहन साळवे, विठ्ठल शिंदे, रामेश्वर शिंदे ,बापु महाराज,आबासाहेब शिंदे,कांतिलाल शिंदे,नागेश शिंदे,ब्रम्हदेव शिंदे,वैजिनाथ शिंदे,बाबा शिंदे,बिभिषन शिंदे,रंगनाथ साळवे,संतोष अहिवळे,महेश शिंदे,आभिमान शिंदे,नितिन शिंदे लखन शिंदे यांच्यासह सर्व मित्रपरिवारांचा प्रवेश करण्यात आला यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.
यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले राम शिंदे साहेब यांनी धोंडपारगाव च्या विकासासाठी तब्बल 3 कोटी 79 लाख 40 हजार रुपयांचा भरीव निधी दिला आहे या निधीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास होणार असल्यामुळे त्यांच्यासोबत जाऊन गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे यावेळी महादेव शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार राम शिंदे साहेब आणि अजय दादा काशीद तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ल मा. भगवान मुरूमकर जामखेड पंचायत समिती सभापती सचिन गायवळ सर अमोल शेठ शिंदे बळीराम शिंदे सरपंच पै.दत्ता शिंदे उपसरपंच धोंडपारगाव. सुखदेव शिंदे राजेंद्र शिंदे हानुमंत शिंदे पोपट काटे व इतर मान्यवर तालुक्यातील सर्व भाजपा नेते पदाधिकारी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Back to top button
error: Content is protected !!