
प्रेस नोट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बारामती, पुणे
आज बारामतीतील तीन हत्ती चौकातील ध्वजस्तंभ व इतर प्रगतीपथावरील विकासकामं, महापुरुषांच्या प्रस्तावित पुतळ्यांचे सादरीकरण, बारामती बस स्थानक परिसर, गुणवडी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने आदी विकासकामांचा आढावा घेत पाहणी केली. या सर्व प्रकल्पांची कामं नियोजित वेळेत व दर्जेदाररित्या पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015