A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

सामाजिक कार्यकर्ते *श्री रोशन हिरणवार* यांच्या पुढाकारातून *श्री खाटूश्याम बाबा जी* यांचे भव्य मंदिर वाडी परिसरात उभारण्यात आले आहे.

प्रेस नोट
वाडी, नागपूर

सामाजिक कार्यकर्ते *श्री रोशन हिरणवार* यांच्या पुढाकारातून *श्री खाटूश्याम बाबा जी* यांचे भव्य मंदिर वाडी परिसरात उभारण्यात आले आहे.

अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांचे मंदिर समिती तर्फे आयोजित *भजन संध्या* कार्यक्रमात मंदिर समिती तर्फे स्वागत करण्यात आले.

*ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांच्या हस्ते मंदिर समिती *(श्री.रोशन हिरणवार)* तर्फे जनसेवा करिता व्हील चेअर प्रदान करण्यात आली.

शेकडो भाविकांनी भजन, पुजन आणि महाप्रसादाचा आनंद घेतला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते *श्री कैलाश भाऊ शेडामे* उपस्थित होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!