
1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
*मतदान नक्की कराच* …कारण
इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता.
*मतदान नक्की करा*… कारण
1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.
*मतदान अवश्य करा*…कारण
1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
*मतदान अवश्य करा*…कारण
1917 ला सरदार पटेल अहमदाबाद
महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते.
*मतदान अवश्य अवश्य करा*…कारण
1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत.
आता ,
*मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा. राज्याच्या भवितव्या करीता , आपल्या मुलांच्या भवितव्याकरीता ,कोणाला मतदान करणे गरजेचे आहे हे ठरवा ! मनात ठाम निश्चय करून 100% मतदान करा।*
*लोकशाही टिकवा महाराष्ट्र व देश वाचवा*






