A2Z सभी खबर सभी जिले की

13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा


सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. आपल्या जिल्हयाचा ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे साजरा होणार आहे.

यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणा-या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचा भेट वस्तु, स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान, शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता/पिता, शोर्य चक्र प्राप्त सैनिक यांचा शॉल व श्रीफळ देवून सन्मान व माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने माजी सैनिकांनी हजर राहावे, असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे..

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!