अक्षय शिंदे च्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार:- न्यायालयीन चौकशीचा धक्कादायक अहवाल समोर मुंबई बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठे अपडेट समोर आली.अक्षय शिंदे च्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार न्यायालयीन चौकशीचा धक्कादायक अहवाल समोर आहे. अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर प्रकरणात पाच पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. या अहवालामध्ये अक्षयच्या हत्येला पोलिसात जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.अक्षय शिंदे एन्काऊंटरला पोलिसात जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात आज सादर करण्यात आला. अक्षय शिंदे च्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचे या अहवालामध्ये नमूद आले आहे. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या होत्या असा दावा पोलिसांनी केला होता पण पोलिसांचा हा दावा संशयास्पद असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे. न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की पोलिसांनी अक्षय शिंदे विरुद्ध केलेला बळाचा वापर अनुचित आहे अक्षयने बंदूक हिसकावली असे पोलीस म्हणतात पण बंदुकीवर अक्षय शिंदे यांच्या बोटाचे ठसेस नव्हते आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या होत्या हा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालामध्ये अक्षय शिंदे च्या मृत्यूला पाच पोलिसांना जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे पाच पोलिसांविरोधात फौजदारी खटला लावला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांचं म्हणणं पटणार नाही हे संख्या आहे असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटला आहे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली ही चकमक बनावट आहे असा आमचं म्हणणं होतं त्यासाठी गुन्हा दाखल करावा न्यायालयाच्या देखरेखी खाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती असं अक्षय शिंदे च्या आई वडिलांच्या वतीने खटला लढवणाऱ्या वकील आणि सांगितलं ही चकमक बनावट असून एक प्रकारची हत्या आहे हे न्यायालयाच्या अहवालातून समोर आले आहे
2,508 1 minute read