A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर

अहमदपूर शहराजवळ भीषण अपघात

कार आणि ऑटो चा अपघात एकाचा मृत्यू

आज अहमदपूर शहरा शहराजवळील मरशीवणी येथे ऑटो आणि कारची धडक झाली अनेक जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समजली एकाचा मृत्यू झाला असून मृत्यू पाच जण गंभीर जखमी झाले आहेत याविषयी सविस्तर माहिती अशी अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या नांदेड रोडवरील मरशिवणी  गावाजवळ शहरात येणाऱ्या बायपास रोड वरील वळण रस्त्यावर लातूर कडून नांदेड कडे भरधाव वेगाने जाणारी हुंडाई कंपनीची स्टेट चार चाकी कार क्रमांक MH 26 bk 0964 गावातून अहमदपूर शहरात येणाऱ्या तीन साठी ऑटो रिक्षा क्रमांक MH 24 8175 ला जोराची धडक दिली असून यात रिक्षातील बालाजी कच्छवे राहणार लांजी तालुका अहमदपूर नागेश बाबुराव मुंडे राहणार लांजी तालुका अहमदपूर
महेश बालाजी जायभाये राहणार सुनेगाव
बालाजी देवकते राहणार शिंदगी तालुका अहमदपूर
बालाजी तातेराव देवकते राहणार शिंदगी तालुका अहमदपूर सरस्वती बालाजी देवकते राहणार सिंदगी तालुका अहमदपूर या सहा जणांना गंभीर दुखापत झाली होती या सर्वांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय जिल्हा  रुग्णालय लातूर येथे पाठवण्यात आले होते त्यातील महेश बालाजी जायभाये राहणार सुनेगाव शिंदगी , तालुका अहमदपूर वर्ष 22 या युवकाचा लातूर येथे मृत्यू झाला असल्याची माहिती अहमदपूर शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंहाचे सर डॉक्टर जयप्रकाश केंद्रे डॉक्टर जगन्नाथ चाटे यांनी दिली अहमदपूर शहराला जोडणाऱ्या मरशिवणी जवळील तसेच तात्या पेट्रोल पंप जवळील बायपास रोड वरील बायपास मार्ग चुकीच्या पद्धतीने शहरात येणारा वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्राधिकरणाने बनवला असल्यामुळे दोन्ही ठिकाणीही मृत्यूचा सापळा बनलेला आहे
अहमदपूर शहरा जवळ भीषण अपघात
Back to top button
error: Content is protected !!