A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

प्रेस नोट
म्हाळगी नगर
नागपूर शहर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

आंरभ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे वतीने संस्थेच्या संजय गांधी नगर येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.मंजुषाताई भुरे तसेच संस्थेचे संस्थापक तज्ञ संचालक नानाभाऊ महल्ले यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ अश्विनी कावरे, तसेच सदस्य यशंवत कडू,दिपक गोतमारे, सरव्यवस्थापक सुरज कावरे, व्यवस्थापक भुषण चौधरीसह संस्थेच्या महिला बचतगटाच्या महिला सदस्य आवर्जून उपस्थित होत्या,यावेळी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या योजनेची माहिती सदस्यांना मार्गदर्शन केले.

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!