

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा :-तालुक्यातील चुनाळा गावातील तीन युवक महाशिवरात्री निमित्त गावाला लागून असलेल्या वर्धा नदीवर अंघोळीला गेले असता पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे तीनही युवक नदीपात्रात बुडत असल्याचे एका महिलेच्या निदर्शनास येताच आरडाओरडा करताच नंदिकाठावरील शेतकरी धावून आले. त्यांनी पोलिसांना पाचरण करून शोधाशोध केली मात्र त्यांचा शोध लागला नाही.
पोलिसांनी चंद्रपूर हुन बोटीना बोलाविले. तसेच स्थानिक मच्छिमार यांच्या बोटीही शोध घेत असून बातमी लिहीतपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
[yop_poll id="10"]






