A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

राष्ट्रीय स्तरावर बल्लारपूर शहराचे नाव चमकवणारा मनुवंश निधेकर.

 राष्ट्रीय बैतलॉन चॅम्पियनशिप मध्ये मनवंश अतुल निधेकर यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकाविले.

संजय पारधी बल्लारपूर महाराष्ट्र

बल्लारपूर : जम्मू कश्मीर मध्ये होणारी राष्ट्रीय बैथलोन चॅम्पियनशिप यास्पर्धेचे आयोजक जम्मू आणि काश्मीर बैथलोन असोसिएशन यांच्याद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये एकूण 12 राज्यांनी सहभाग घेतला होता. यात 170  खेळाडूनी सहभाग घेतला आणि आर्मी, बीएसएफ, सीआरपीएफ अशा फोर्स मधील खेळाडूंनी पण सहभाग घेतला होता यामध्ये  राष्ट्रीय बैथलोन असोसिएशन च्या सचिव लक्ष्मी चैतन्य यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडली. आपल्या बल्लारपूर शहरातील मनुवंश अतुल निदेकर एक किलोमीटरच्या रेसमध्ये यांनी सुवर्णपदक पटकाविले तसेच शिवांश लोखंडे यांनी रोप्य पदक प्राप्त केले तसेच दोन किलोमीटरच्या रेसमध्ये मनुवंश निदेकर यांनी रोप्य पदक व स्पर्श निधेकर यांनी रजत पदक पटकाविले यानिमित्त बल्लारपूर मधील क्रीडा व कला संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालमुकुंद कायरकर , उपाध्यक्ष प्रीती अतुल निधेकर, सचिव संजय पारधी यांचा तर्फे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!