
राविराज शिंदे अहिल्यानगर प्रतिनिधी:-
जामखेड पंचायत समितीत मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरु असून पंचायत समितीला सक्षम अधिकारी देऊन होत असलेल्या गैरव्यहाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर दोषींवर
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जामखेड पंचायत समिती येथे भोंगळ कारभार चालू असून सर्व सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. पंचायत समिती येथील कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही. येथे येणाऱ्या सामान्य लोकांकडे अधिकाऱ्यांकडून चहा पाण्याच्या नावाखाली लाच मागितली जाते वरील सर्व बाबीची तातडीने चौकशी करून बोथरा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्याकडे केली आहे. कडक कारवाई करण्याची मागणी कारवाई करण्याची मागणी भाजपचे तुषार बोथरा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील याना निवेदनाव्दारे केली आहे.