A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांनी नागपूर चे *पालक मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे* साहेबांची जिल्हा नियोजन भवन येथे भेट घेतली.

अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांनी नागपूर चे *पालक मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे* साहेबांची जिल्हा नियोजन भवन येथे भेट घेतली.

           प्रेस विज्ञप्ति 
           नागपुर शहर 

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी नागपूर चे पालक मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेबांची जिल्हा नियोजन भवन येथे भेट घेतली.

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी नागपूर चे पालक मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेबांची जिल्हा नियोजन भवन येथे बर्डी फुटपाथ दुकानदार यांच्या समस्यांनसंदर्भात भेट घेतली.
ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात सीताबर्डी मेन लाईन हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्यात.

 Vande Bharat live tv news,Nagpur 
            Editor 
 Indian council of Press,Nagpur 
          Journalist 
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat 
no.201,Harmony emporise Payal - 
pallavi society new  Manish Nagar- 
Somalwada-440015
Back to top button
error: Content is protected !!