

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
राजुरा: आज महाराष्ट्र पत्रकार संघ राजुरा च्या वतीने मान. माजी आमदार सुदर्शन जी निमकर हे सी डी सी सी बँक चंद्रपूर च्या संचालक पदी निवडून आल्याबाबत त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघ राजुरा अध्यक्ष मा. संजय रामटेके, उपाध्यक्ष मा. दीपक शर्मा, सचिव, मा. रत्नाकर पारखी, कार्याध्यक्ष, आदित्य भाके. तसेच सदस्य म्हणून कार्यरत असलेले, वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा,aima Media news reporting chandrapur चे मारोती काळे, महावानी न्यूज चे वीर पुणेकर, सदस्य म्हणून लाभलेले सुधाकर पारलीपेली इ. समवेत अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
[yop_poll id="10"]




