
संगमनेर शेहरात,
मेजर जनरल संदिप घोडेकर शहिद
याच्या वर शासकीय सलामी देत अतिम संस्कार
करण्यात आला
अतिम यात्रेला त्यानचे मित्र परिवार व संगमनेर शेहरातील
मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते
संगमनेर शेहरात आज दुःखाचे वातावरण पसरले आहे
भारत माता की जय
वंदे मातरम
🙏🇧🇴🚩🇧🇴🙏