
संगमनेर शेहरात
संगमनेर शहर आज दि,16/7/2025 बुधवार
शहिद मेजर संदिप घोडेकर याच्यावर आज
सकाळी अतिम संस्कार शासकीय पध्दती ने
सलामी देत अग्नि संस्कार करण्यात आला
शहिद मेजर संदिप घोडेकर मित्र परिवार व
संगमनेर कर व शासकीय आधिकारी प्रसिद्ध मान्यवर
अत्यंत विधी सहभागी होते
शहिद मेजर संदिप घोडेकर याच्या सहकार्य व
मित्र परिवार एक कमी जानुन येते ती कधी हि
भरून येनार नहि
भारत माता की जय
वंदे मातरम
🙏🙏🇧🇴🙏🙏<img src="https://vandebharatlivetvnews.com/wp-content/uploads/2025/07/Screenshot_20250716-135051_WhatsApp-1.jpg" alt="" width="720" height="612" class="alignnone size-full wp-image-538639" />