कामगार संघटना संयुक्त समिति नागपूर चे वतीने बुधवार 9 जुलै 2025 रोजी संविधान चौक, येथे सकाळी 11 ते 4 पर्यंत धरणे व निदर्शने , जाहीर सभा आयोजित केली आहे.
08/07/2025
(भाजपा नेता, कार्यकर्ताओं के शराबखोरी से सरगुजा जिला प्रशासन ने भाजपा चिंतन शिविर तीन दिन चलते तक प्रतिबंध किया शराब दुकान,बार अन्य जिलों से भी शराब मैनपाट नहीं आ पाएगा। मुख्यमंत्री जी रायपुर राजधानी में भी लागू करो, फर्जी क्लब,फॉर्म हाउस गली – गली भूपेश बघेल और लखमा से 10 गुना ज्यादा भ्रष्ट है वर्तमान व्यवस्था आज लखमा जेल में हैं। सरकार बदलने से भाजपा जेल में होगी – राज्य आंदोलनकारी )
08/07/2025
RO च्या नावाखाली हानिकारक पाणी – प्रवीण दटके
08/07/2025
सावनेर – कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच, नागरिकांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्यामुळे सावनेरची जनता अतिशय समाधानी आहे. नागरिकांनी याप्रसंगी सरकारला भरभरून आशीर्वाद दिले.
08/07/2025
कोराडी येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर चिखले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भूषण सावरकर, यादवराव इंगळे, वसंतराव चरपे, नरेंद्र डोहळे, दिनेश टेकाडे, अशोक गेडाम, रामकृष्ण मारवाडी, विजय राजपूत, राजेंद्र सुपकर, बंडू राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
08/07/2025
नागपूर जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालय व प्रशासकीय इमारती बांधकामाच्या सद्यस्थिती संदर्भात नियोजन भवन, नागपूर येथे आढावा बैठक घेतली.
08/07/2025
नागपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पबाधित गावांचे पुनर्वसन तसेच मंजूर, प्रलंबित आणि सुरू असलेल्या कामांसंदर्भात नियोजन भवन, नागपूर येथे आढावा बैठक घेतली.
08/07/2025
సంగారెడ్డి జిల్లా స్టాఫ్ రిపోర్టర్ మహమ్మద్ జాన్ బాషా మాట్లాడుతూ.
08/07/2025
సంగారెడ్డి జిల్లా మొహరం పీర్ల పండుగ ఘనంగా ఉత్సవాలు. ఏ రిపోర్టర్ కవర్ చేయండి. మా రిపోర్టర్ కవర్ చేస్తారు.
08/07/2025
CM Devendra Fadnavis chaired a review meeting on Nagpur district’s ‘Mahavitaran’ and ‘Mahatransco’ operations, along with the implementation of Environment Department directives and development plans for the Koradi and Khaparkheda power projects. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Atul Save, MoS Meghna Bordikar, MoS Adv Ashish Jaiswal, MLA Pravin Datke, MLA Ashish Deshmukh and other officials were present.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!