
प्रेस नोट
निधन वार्ता
सुशिला तरारे
इंदिरा गांधी वार्ड, कुंभार टोली भंडारा
भंडारा:- इंदिरा गांधी वार्ड, कुंभार टोली भंडारा येथील रहिवासी सुशिला दयाराम तरारे (वय ८४ वर्ष ) यांचे हुदय विकाराच्या तीव्र झटक्याने रविवार दिनांक ३ ऑगस्ट ला दुपारी २ वाजेच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक ४ ऑगस्ट ला दुपारी १२ वाजता वैनगंगा नदी काठावरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे २ मुले, ५ मुली व बराच मोठा परिवार आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015














