प्रेस नोट
जयस्तंभ चौक, कामठी
नागपुर
*जयस्तंभ चौक कामठी* येथे *१५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस* निमित्त *झेंडा वंदन* चा कार्यक्रम *विदर्भ लोकल ट्रक ओनर्स वेल्फेअर असोसिएशन* तर्फे आयोजित करण्यात आला होता.
*अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला काँगेस पक्षाचे प्रदेश महासचिव तथा कामठी शहराचे *माजी नगराध्यक्ष मा.श्री शकुर जी नागानी* प्रामुख्याने उपस्थिती होते. कार्यक्रमाला कामठी शहराचे विविध राजकीय तथा सामाजिक संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यात *विदर्भ लोकल ट्रक ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.मजनू भाई* तथा सामाजिक कार्यकर्ते *श्री ईजाज भाई* यांचे मोलाचे योगदान होते.*जयस्तंभ चौक कामठी* येथे *१५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस* निमित्त *झेंडा वंदन* चा कार्यक्रम *विदर्भ लोकल ट्रक ओनर्स वेल्फेअर असोसिएशन* तर्फे आयोजित करण्यात आला होता.
*अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला काँगेस पक्षाचे प्रदेश महासचिव तथा कामठी शहराचे *माजी नगराध्यक्ष मा.श्री शकुर जी नागानी* प्रामुख्याने उपस्थिती होते. कार्यक्रमाला कामठी शहराचे विविध राजकीय तथा सामाजिक संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यात *विदर्भ लोकल ट्रक ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.मजनू भाई* तथा सामाजिक कार्यकर्ते *श्री ईजाज भाई* यांचे मोलाचे योगदान होते.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015