
प्रेस नोट
श्रीरामपूर,अहिल्यानगर
* नगराध्यक्ष पदासाठी “शिवप्रहार” चा पाठिंबा बिहाणींना *
श्रीरामपूर(शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता “शिवप्रहार” संघटनेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवप्रहार प्रतिष्ठान या शिवछत्रपतींच्या अठरापगड शिवहिंदुत्व विचारांवर कार्य करणाऱ्या संघटनेचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहारी यांना जाहीर करण्यात आला आहे.
वार्ड नंबर ०२ मध्ये शिवछत्रपतींचा शिवाजी-शिवाजी असा अवमानकारक उल्लेख करणारा शिवद्रोही सचिन गुजर याचा उघड विरोध करणारा एकमेव उमेदवार श्रीनिवास बिहाणी हे असल्याने शिवप्रहारने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिवद्रोही सचिन गुजर याला धडा शिकवणारे शिवप्रहार कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे (चंदूभाऊ),योगेश बोराडे,सागर बाजारे यांचे श्रीनिवास बिहाणी यांनी उघड समर्थन केले असल्याने शिवप्रहारची यंत्रणा बिहाणी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015






