
प्रेस नोट
फुटाळा तलाव,नागपूर
*काँग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक भूमाफिया कमलेश चौधरी* याने फुटाळा तलावानजिक असलेल्या *Mafsu* च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या दोन बंगले बांधले. तथा सेलिब्रेशन लॉन च्या मार्फत लाखों रुपयांची बेकायदेशीर कमाई करत आहे.
Vbया संदर्भात अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांनी महानगर पालिका *आयुक्त डॉ.श्री.अभिजित चौधरी* यांची भेट घेतली तथा सरकारी जागेवर कब्जा करुन बसलेल्या *भूमाफिया कमलेश चौधरी* याचे बेकायदेशीर बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे अशी मागणी केली.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015




