A2Z सभी खबर सभी जिले की

छञपती संभाजी नगर

छत्रपती संभाजीनगर; प्रतिनिधी

*आज बजाज नगार वडगांव कोल्हाटी येथे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार आज शांत झाला*

आज प्रचाराचा शेवट दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनी जोर दार शक्ती प्रदर्शन केले. गट क्रमांक 50/व 51 या साठी महायुतीच्या नेत्या मद्ये फूट झाली, भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन्हीं गटात आपले उमेदवार उभे केले…

तर शिंदे गटाकडून (शिवसेना) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील आपल्या मतदार संघात स्वतंत्र मतदार उभे केले.

“आणि सभा रंगल्या “….!

युती तुटली भाजप शिंदे सेना युती मोडीत निघाली कोणा मुळे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत?…

याच प्रश्ना वरून कॅबिनेट मंत्री अतुल सावे पालकमंत्री व राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ  यांच्या मद्ये सभे दरम्यान या मुद्यावरून एकमेकांवर शाब्दिक वार पाहायला मिळाले…

त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या शाब्दिकचकमकी मध्ये सहभाग घेतला… शिंदे सेने कडून उभे असलेल्या गट क्रमांक 51 हनुमान भोंडवे या उमेदवारावर आरोप करण्यात आले..

काय आरोप होतें व कोणी केले?…

भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनलचे सचिन गरड पाटील भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने लढत आहे… यांनी हनुमान भोंडवे यांच्यावर एमआयडीसीतील भूखंड लाटण्याचा आरोप केले…एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या अनुदानित शाळेतील शिक्षक सुद्धा प्रचाराला लावले हे  पुराव्या निशी सिद्ध केले… गट क्रमांक 51 चे प्रकरण एवढे वाढले की पोलीस ठाणे पर्यंत गेल!…..

गट क्रमांक 50 मध्ये राष्ट्रवादी  राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडी यांच्या पॅनल कडून एक उमेदवार तर भारतीय जनता पक्ष यांचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (शिवसेना) सवलीता सुरेश सोनवणे  शिंदे सेने च्या गटाकडून सौ.रक्षंदा शुभम काळे या उमेदवारी लढवत आहे… या राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार वगळता मशाल, धनुष्यबाण आणि कमळ यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे प्रत्यक्षात मतदार राजा ही संभ्रमात …..!

 

 

 

 

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!