A2Z सभी खबर सभी जिले की

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्पेशल रिपोर्ट

सौ. ललिता सुरेश सोनवणे यांना विजयी होण्या पासुन रोखण्या साठी विरोधक रचत आहेत षडयंत्र.

छत्रपती संभाजी नगर; 

बजाज नगर वडगाव कोल्हाटी, 

गट क्रमांक 50 च्या ठाकरे गटाच्या उमेदवार सौ. ललिता सुरेश सोनवणे यांचा प्रचारा दरम्यान त्यांचे झालेले कार्य, त्यांनी केलेली समाज सेवा, गावाचा विकास या सर्व गोष्टी” प्रत्यक्ष कृती रूपाने”सादर केल्याने तेथील मतदार राजा त्याच्या कडे आकर्षित झाल्याचे चित्र असताना, विरोधकांना आपला पराभव दिसु लागला आहे.

आता उद्या थेट मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे, त्या मुळे आपले पारडे जड करण्या साठी विरोधकांनी त्यांची” गरुड झेप नावाची अकॅडमीची बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे”

या सर्व प्रकरणातून ललिता सोनवणे यांचे दीर निलेश सोनवणे व पती सुरेश सोनवणे, यांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे,.. या संदर्भात दोन्ही सोनवणे बंधूंनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा संपूर्ण वृत्तांत सांगितला होता. 

आता सोनावणे बंधु या संदर्भात कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे समजले आहे.

IMG 20260206 093822
Oplus_16908288

Screenshot 2026 02 06 09 11 20 24 c37d74246d9c81aa0bb824b57eaf7062 1

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!