2,505 Less than a minute
Read Next
17/12/2024
बैदौला चौराहे पर योगा पृथ्वी मुद्रा की स्टेच्यू की शुरुआत
17/12/2024
सिद्धार्थनगर में मुख्यमंत्री सामूहिक विवाह कार्यक्रम
17/12/2024
निर्भीक होकर बढ़ें बेटियां – डाक्टर तन्वी
17/12/2024
कब खुलेगी खनिज जांच चौकी कैसे रुकेगा अवैध उत्खनन, चिकलमऊ चौराहा, चर्च चौराहा, अम्बेडकर चौक रास्तों से निकलते है वाहन
17/12/2024
विजय दिवस के उपलक्ष्य पर खरगोन पुलिस बैंड ने दी संगीतमई धुनों पर प्रस्तुति*
17/12/2024
आज दिनांक 16.12.2024 को युवा कल्याण एवं प्रादेशिक विकास दल विभाग बदायूं द्वारा विकासखंड स्तरीय ग्रामीण खेल प्रतियोगिताओं का आयोजन
17/12/2024
निजी वाहनों पर “सरकारी”, “प्रेस” या अन्य अनाधिकृत पदनाम लिखने पर लगेगा विशेष जुर्माना।
17/12/2024
बेबी यादव हत्याकांड…दोस्तों ने ही की थीहत्याः मुरादाबाद में एमडीए के सोर्सिंग हब मेंमिली थी लापता युवक की लाश, एक आरोपीअरेस्ट
17/12/2024
अंबानी और अदाणी को बड़ा झटका,100 अरब डॉलर के क्लब से बाहर
17/12/2024
धनबाद में ESIC 150-बेडेड अस्पताल की स्थापना की मांग: सांसद ढुलू महतो
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
छतरपुर, हिंदू सनातन एकता मंच के तत्वाधान में हिंदू समुदाय के लोगों ने माननीय राष्ट्रपति को छतरपुर कलेक्टर के माध्यम से बांग्लादेश में हो रहे हिंदू समुदाय पर अत्याचार के विरोध में ज्ञापन सौंपा, आंदोलन में पूर्व भाजपा जिला अध्यक्ष पुष्पेंद्र प्रताप सिंह जिला किसान मोर्चा अध्यक्ष बॉबी राजा गठेवरा एवं अन्य हिन्दू सनातन धर्म के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद रहे।
*सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड केले गोड* *विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद* महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वसंमतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील हा प्रस्ताव सादर केला. *अनेकांचे अनुमोदन* देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला बहुतांश आमदारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे निरीक्षक विजय रूपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे लाडू भरवत अभिनंदन केले. नव्याने सत्तेवर येत असलेल्या महायुती सरकारला सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले आहे. विधिमंडळ पक्षाने त्यांची निवड झाल्यानंतर आता सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. *दमदार कामगिरी* महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राचा वेगवान विकास होणार आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये शेतकरी, लाडक्या बहिणी, युवक आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळणार आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला असेल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे आहे. त्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तसाच उल्लेख केला. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे' असा आवर्जून उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडताना केला. सुमारे अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. विकासाचा हा वेग कायम राहणार आहे. महायुती सरकारकडून देण्यात आलेल्या वचनपूर्तीचा हा क्षण असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य स्थापन होत असल्याचा आनंद वाटतो असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Related Articles
धनबाद : तोपचांची में 1.44 करोड़ से बन रहे स्वास्थ्य उपकेंद्र में अनियमितता, दीवारों में दरार
17/12/2024
UP Board 10th, 12th Model Paper 2025: यूपी बोर्ड 10वीं-12वीं के मॉडल प्रश्नपत्र जारी, Direct Link
17/12/2024
यूपी विधानसभा: सदन के पटल पर रखे गए आठ विधेयक और 10 अध्यादेश, इस सत्र में जनता को मिल सकते हैं ये तोहफे
17/12/2024
‘ बेसिक शिक्षा मंत्री का फोन नहीं उठा रहे हैं खंड शिक्षा अधिकारी , नाराज मंत्री ने जारी किए कार्रवाई के आदेश
17/12/2024
हाईकोर्ट का निर्णय : स्कूलों के कार्यों में डीएम और राजस्व अधिकारियों का हस्तक्षेप अस्वीकार्य
17/12/2024
गैस राहत और पुनर्वास विभाग के निर्देशक स्वतंत्र कुमार सिंह , कलेक्टर श्री प्रियंका मिश्रा , प्रदूषण नियंत्रण बोर्ड ,केंद्रीय नियंत्रण प्रदूषण बोर्ड , और उनके क्षेत्रीय कार्यालयो के अधिकारियों की टीम ने
17/12/2024
कब खुलेगी खनिज जांच चौकी कैसे रुकेगा अवैध उत्खनन, चिकलमऊ चौराहा, चर्च चौराहा, अम्बेडकर चौक रास्तों से निकलते है वाहन
17/12/2024
ग्राम बोड़सरा में कक्षा छठवीं के 13 वर्षीय बालक घर में फांसी लगाकर की आत्महत्या चकरभाठा पुलिस मामले की जांच में जुटी
17/12/2024
” जनकल्याण पर्व “के अंतर्गत आज लालबाग परिसर धार में पुलिस बैंड द्वारा प्रस्तुतिकरण कार्यक्रम आयोजित हुआ
17/12/2024
Check Also
Close