
Press Note
Vibhagiya aayukt karyalay
Nagpur
विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे नागपूर जिल्ह्यातील बिना – भानेगाव या गावाचे पुनर्वसन करण्याबाबत आणि कामठी येथील अतिक्रमण काढण्याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
माझ्यासमवेत यावेळी नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व नोडल अधिकारी नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, इतर संबंधित अधिकारी आणि बिना - भानेगाव गावातील आणि कामठी शहरातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
Maharashtra, Nagpur
GuardianMinister RevenueMinister
Chandrashekhar Bawankule
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015