A2Z सभी खबर सभी जिले की

श्री अविनाश उके यांची वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती


समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
माननीय मुख्यमंत्री तथा मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांचे व डॉ श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांचे आदेशाने तथा डॉ मनिषाताई कायंदे पक्ष सचिव शिवसेना यांचे सम्मतीने, श्री किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार व किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे मार्गदर्शनात, श्री राम हरी राऊत साहेब कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मदत कक्ष यांनी श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे सूचनेनुसार श्री अविनाश उके यांची वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर जिल्हा (वरोरा – चंद्रपूर -बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ) नियुक्ती करण्यात आली आज श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी श्री अविनाश उके यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी श्री कमलेश जी शुक्ला उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर, श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर, श्री विलास परचाके विधानसभा समन्वयक वरोरा विधानसभा, श्री भूषण जी गुरले युवा सेना तथा उपसरपंच बोर्ड ग्रामपंचायत हे उपस्थित होते

Back to top button
error: Content is protected !!