A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांची टनिक्वीट स्पर्धात यश तसेच विभागीय स्तरीय स्पर्धा साठी निवड झाली

  • संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र
  • जिवती : दिनांक 25-09-2024 बुधवार ला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्यावतीने 28-09-2024 रोजी तालुका क्रीडा संकुलन बल्लारपूर येथे जिल्हास्तरीय टेनिक्विट ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून सेंट थॉमस इंग्लिश मीडियम शाळेची 9 वी वर्गात विद्यार्थ्यांनी साक्षी मुसने, गुंजन तिरंकर व महानंदा पवार यांनी वयोगट 19 मधील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव मोठे केले शाळेचे व्यवस्थापक फादर सोमी वर्गीस यांनी विद्यार्थिनींचा सत्कार केला आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर नवीन मारिया यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक विवेक शर्मा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केले.
Back to top button
error: Content is protected !!