
अहमदपूर प्रतिनिधी : महाराष्ट्रामध्ये सध्या टायगर सेनेचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. टायगर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील चाकूर व अहमदपूर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये चाकूर महिला अध्यक्ष म्हणून शिल्पाताई तिवघाळे यांची निवड करण्यात आली. तसेच अहमदपूर तालुका अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रभाष कसादे, उपाध्यक्ष म्हणून महेश महापुरे, कार्याध्यक्ष आनंद सरवदे, सहसचिव मनोज तलवारे, कोषाध्यक्ष रोहित डोंगरे, युवा शहराध्यक्ष दत्तात्रय भुरकापल्ले, युवा तालुकाक्ष कृष्णा नामवाड, तालुका सचिव समीर सय्यद, संघटक बालाजी बदनाळे, युवा तालुका उपाध्यक्ष अभिजीत महापुरे, तालुका सल्लागार विशाल गायकवाड, सहसल्लागार नागेश वाघमारे, कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, तालुका मार्गदर्शक ओमप्रकाश तोगरे, सहकोषअध्यक्ष हिरामण चव्हाण, अहमदपूर महिला शहराध्यक्ष शिल्पाताई बानाटे , महिला तालुका सचिव मीराताई गायकवाड, यांची निवड करण्यात आली. असून त्यांच्या या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्य