A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर

विधानसभा निवडणूक : मतदान दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी, निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी*
महाराष्ट्र विधानसभा मतदानाचे वेळापत्रक
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule
– मतदानाची अधिसूचना – २२ ऑक्टोबर २०२४ (गुरूवार)
– उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – २९ ऑक्टोबर २०२४ (गुरूवार)
– उमेदवारी अर्ज छाननी तारीख – ३० ऑक्टोबर २०२४ (शुक्रवार)
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४ (सोमवार)
– मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४ (बुधवार)
– मतमोजणी तारीख – २३ नोव्हेंबर २०२४ (शनिवार)
– मतदान प्रक्रिया समाप्ती – २५ नोव्हेंबर २०२४ (सोमवार)

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!