
समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर तर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथे विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मानवंदना देण्यात आली आहे या वेळी या कार्यक्रमाचे आयोजक रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष सौ. सुमनताई कळसकर, सचिव सौ. प्राची प्रदीप झामरे, उपाध्यक्ष रतन बांबोळे, पुरूषोत्तम कळसकर, अशोक मेश्राम, प्रदीप झामरे, डेशी थॉमस, लिला कळसकर, शान्टु थॉमस, व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ चे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी केले या वेळी या कार्यक्रमाला उपस्थित भिम शक्ती फाउंडेशन चे संस्थापक व अध्यक्ष धम्मपाल मुन, किरण ग्रामीण विकास बउहूद्देशिय संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष गोंविदा वनकर ,कार्तिक मुळे व परीसरात समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते