युगप्रवर्तक राजा शिव छत्रपती महाराजांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
युगप्रवर्तक राजा शिव छत्रपती महाराजांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रेस नोट
नागपूर शहर,महाल,झेंडा चौक
युगप्रवर्तक राजा शिव छत्रपती महाराजांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी झेंडा चौक, महाल येथील राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे व शहीद शंकर महाले स्मारक समितीचे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य तैलचित्राला मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार राउत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य आणि गणमान्य नागरिकांनी पुष्पांजली वाहून महाराजांना अभिवादन केले व जयजयकार केला. या प्रसंगी मंडळाचे सहसचिव नितीन चौधरी, डॉ नरेश आंबेकर, प्रकाश भिसे, स्मारक समितीचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध धारकर, सचीव श्री शेषराव दुरगकर, श्री सुरेश पवार श्री गंगाधर घुबे श्री मनोज वढूळकर ॲड अभय रणदिवे श्री वसंतराव माथने, ओबीसी महासंघाचे श्री परमेश्वर राऊत, समाजसेवक श्री विनोद इंगोले, श्री प्रकाश बांते श्री चंदूजी वाकोडकर, श्री कृष्णराव चंबोळे श्री राजू रामटेके श्री देवीदासजी, श्री एकनाथ आकरे श्री विजय शींदे, श्री विजय लुटे, श्री विजय वाटकर, छत्रपती महाविद्यालयाचे शिक्षकवृंद , श्री अशोक निखाडे व असंख्य शिवभक्त हजर होते.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015





