A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संस्थेच्या वतीने मुदतठेव 8.50 वरून 9 टक्केची दरामध्ये 1/2 टक्केनी वाढ संस्थेचा मोठा निर्णय आज घेण्यात आला. यावेळी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे वतीने वैनगंगा नगर अजनी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संस्थेच्या वतीने मुदतठेव 8.50 वरून 9 टक्केची दरामध्ये 1/2 टक्केनी वाढ संस्थेचा मोठा निर्णय आज घेण्यात आला. यावेळी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे वतीने वैनगंगा नगर अजनी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

प्रेस नोट
नागपूर शहर

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संस्थेच्या वतीने मुदतठेव 8.50 वरून 9 टक्केची दरामध्ये 1/2 टक्केनी वाढ संस्थेचा मोठा निर्णय आज घेण्यात आला.
यावेळी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे वतीने वैनगंगा नगर अजनी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतिश भोयर व मानद सचिव नानाभाऊ महल्ले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.वंदना परिहार, कोषाध्यक्ष नितीन कहले,पालक संचालक अविनाश हर्ष, चंद्रशेखर चापले, संचालिका मेघा करारे, रंजना चौरागडे,विजित थुल, नितीन सोमकुंवर, तसेच संस्थेचे सरव्यवस्थापक विशाल भोतमांगे, मनोज ब्रम्हे, इंगोले,खान, शासकीय कार्यालयातील बरेच कर्मचारी यांनी महाराज यांचे फोटो ला पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी संस्थेचे वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त संस्थेच्या मुदतठेव दर 9 टक्के करण्यात येत असल्याचे अध्यक्ष व मानद सचिव यांनी सभागृहात जाहीर केले यावेळी सर्वांनी या सहकार वषौत संस्थेने सभासद यांचे करिता चांगला निर्णय घेतला असल्याचे संस्थेचे संचालक यांनी अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन केले मुदतठेव चा व्याजाचा दर हा दिनांक 31/3/2025 पर्यत राहील असे मानद सचिव यांनी सांगितले.

आपला विनित

ज्ञानेश्वर महल्ले
मानद सचिव
प्रत मा.संपादक नागपूर यांना माहीतीसाठी प्रसिद्धी साठी सादर

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!