A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्र

*छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने हेटी सुरला दुमदुमली*


सावनेर : सावनेर येथील हेटीसुरला गावामध्ये शिवजयंती उत्साहाणी साजरी करण्यात आली. समस्त गावकरी, शाळेकरी विद्यार्थी महिला भगिनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवपूजा, दिपपूजन करून “जय भवानी जय शिवाजी “असा उत्सहाणे जयघोष केला.
यावेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ व विद्यार्थी, रोशन बबन कुथे, अभय मधुकरजी डाखोळे, रोशन मधुकर कुथे, हिमांशू सोनुले, शरद नानवटकर, सुरेश नानवटकर, सुभाष नानवटकर, बबनराव राऊत,शंकरजी धांडे सुधाकर धांडे, प्रशांत कुथे, संदीप डाखोळे, अर्जुन अहिर, अजय वाघाडे, दिनेश वाघमारे, अशोक नागपुरे, आश्विन कुथे, ज्ञानेश्वर कुथे श्रवण पुसतकर इत्यादी उपस्थित होते.

*सावनेर प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे* 9881477824

Back to top button
error: Content is protected !!