A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणेः एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

पुणेः एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण IMG 20250416 174517राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत कौटुंबिक छळ, मालमत्ता आदी प्राप्त एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास त्याची माहिती शासकीय यंत्रणेला तत्काळ द्यावी. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. रुग्णालय, आरोग्य विभाग आणि डॉक्टरांविषयी कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १०४ वर तत्काळ तक्रार नोंदवा. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!