A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

माऊंट सायन्स जुनियर कॉलेजचा क्रिकेट संघ तालुक्यात प्रथम

 

 

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत माउंट सायन्स जुनियर कॉलेज बल्लारपूर येथील 19 वर्ष वयोगटातील क्रिकेट संघ लेदर बॉल क्रिकेट या स्पर्धेत बल्लारपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला . विजय संघाचे चंद्रपूर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाऊराव झाडे, तसेच माउंट सायन्स ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री शैलेश झाडे यांच्याकडून विजयी संघाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . आणि विजयी संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.ट

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!