श्रीरामपुरात तिरंगी की चौरंगी आज ठरणार...
श्रीरामपुरात तिरंगी की चौरंगी आज ठरणार...
प्रेस नोट
श्रीरामपूर,अहिल्यानगर
श्रीरामपुरात तिरंगी की चौरंगी आज ठरणार…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्यूज) श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी जोरदार चुरस दिसून येत असून तिरंगी लढत होणार ? की चौरंगी ? याची माहिती आज दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
दरम्यान केंद्रात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात असून ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहे.केंद्रात विरोधी पक्षात असलेल्या कांग्रेसकडुन माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी अर्ज दाखल केलेला आहे.तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा एबी फॉर्म प्रकाश चित्ते यांना मिळाला आहे.या सर्व घडामोडींमध्ये माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक या निवडणूक लढणार की नाही हे आज दुपारपर्यंत समजेल.त्यांच्या भूमिकेकडेही श्रीरामपूरचे लक्ष आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015










