A2Z सभी खबर सभी जिले की

छञपती संभाजी नगर जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्पेशल रिपोर्ट.

बजाज नगर वडगांव कोल्हाटी गट नंबर 51 बडे बडे बहाद्दर मैदानात.

छ्त्रपती संभाजी नगर:

बजाज नगर वडगाव कोल्हाटी येथील गट क्रमांक 51मधील निवडणुकीची लढाई चुरशीची ठरणार आहे. या गटातून अनिल भय्या चोरडिया हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( शिव सेना) जिल्हा परिषद चे उमेदवार म्हणून मैदानात आहे. तर शिंदे गट (शिवसेना) जिल्हा परिषद चे उमेदवार हनुमान भोंडवे मैदानात आहे. तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनल चेजिल्हा परीषद चे उमेदवार म्हणून सचिन गरड पाटील हे मैदानात आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल चोरडिया हे अनुभवी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुभवी म्हणून मैदानात आहेत. तर शिंदे गटाचे उमेदवार म्हणून हनुमान भोंडवे हे नव निर्वाचित उमेदवार आहे त्यांच्या कडे एक शिक्षण संस्था चालक व उद्योजक म्हणून पाहिले जाते पूर्वी त्यांचे सुपुत्र ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून राहिलेले आहे .

तर भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून सचिन गरड पाटील हे उमदे तरूण तडफदार, माजी सरपंच पदाचा अनुभव तसेच स्थानिक पातळीवरील लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक सामजिक उपक्रमात त्यांचं सक्रिय सहभाग लक्षणीय आहे. या भागातील समस्या व अडचणीची त्यांना बऱ्या पैकी जाणीव आहे

 

 

 

Back to top button
error: Content is protected !!