मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, आज पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ₹5 लाखांची मदत मंजूर करण्यात आली
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने मदतीची विनंती केली होती, जी तातडीने आज मंजूर केल्यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे