:- क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, वर्धा, जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा व ग्रैपलिंग असोशिएशन ऑफ वर्धा यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपुर विभागीय ग्रैपलिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीड़ा संकुल, वर्धा येथे करण्यात आला. या स्पर्धेत नागपुर विभागाचे वर्धा, भंडारा, नागपुर, गोंदिया, व चंद्रपूर जिल्हे आले होते. याच स्पर्धेत स्थानिक मुरलीधर बागला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथील १९ वर्ष आतील मुले व मुलीनें एकुन आठ विद्यार्थीनी चंद्रपूर मनपाचा प्रतिनिधित्व करून आठ स्वर्ण पदकावर आपले नाव निश्चित केले. या मध्ये कू. मानसी गजेंद्रसिंग दरबार- ४५ किग्रा ,कू . हेमा पवनकुमार देवांगन-५३ किग्रा, कू.रेशमी सुखदेव देवांगन – ४५ किग्रा, कू. जानवी श्रवणकुमार देवांगन – ५३ किग्रा, कू. श्रृथी जगन दुर्गम- ६४ किग्रा त्याच प्रमाणे मुले विभागात रोहित रवी ओड्डेवर – ५२ किग्रा, ओमप्रकाश बबन यादव – ५८किग्रा, रिषभ मोहनलाल पासवान – ६६ किग्रा यांनी आप आपल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला व समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय ग्रैपलिंग क्रीडा स्पर्धेत आपली जागा पक्की केली. समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत ही दोन्ही गटात विद्यार्थि नागपुर विभागाचे प्रतिनिधित्व करणार. या उत्कृष्ट विजयी कामगिरी साठी बागला चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्रजी बागला व मुरलीधर बागला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर यांनी कौतुक केलं. तसेच शारीरिक शिक्षक श्री. मुकेश पाण्डेय सौ. प्रांजलि गर्गेलवर व सौ. संध्या राउत यांचा मार्गदर्शन लाभला. हे खेळाडू आता पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमी येथे सराव करत आहे. त्याच प्रमाणे समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बागला हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.
एक पेड़ मां के नाम अभियान : कमिश्नर, आईजी, कलेक्टर, और एसपी ने किया सर्किट हॉउस मे पौधारोपण
10/07/2026
मेरी हत्या की ईरान की गंभीर साज़िश, अमेरिकी सेना अलर्ट पर: डोनाल्ड ट्रंप का सनसनीखेज दावा
10/07/2026
सूचना पर एटीएम पहुंची पुलिस तो अंदर का नजारा देख पुलिस वाले भी रह गए भौंचक्के
10/07/2026
पूर्व विधायक संगठन की वार्षिक आमसभा बैठक;अपने हितों के लिए 05 प्रस्तावों पर की चर्चा
10/07/2026
आगरा की न्यूज जिला प्रशासन ने शुरू की मेरी नज़र में आगरा ओनलाइन फोटोग्राफी प्रतियोगिता।
10/07/2026
(no title)
10/07/2026
जिला परिषद अध्यक्षा ने किया परिवार कल्याण मेला का उद्घाटन
10/07/2026
मा. उपराष्ट्रपति, मा. राज्यपाल बिहार एवं मा. मुख्यमंत्री बिहार के प्रस्तावित गया आगमन को लेकर आज जिलाधिकारी गया, वरीय पुलिस अधीक्षक गया, नगर पुलिस अधीक्षक गया द्वारा बिपार्ड गया एवं हवाई अड्डा गया का संयुक्त निरीक्षण किया गया l
10/07/2026
गैर-इरादतन हत्या के प्रयास के मामले में वांछित आरोपी गिरफ्तार,
10/07/2026
अमझोर सरपंच की बढ़ी मुश्किलें: महिला ने लगाए गंभीर आरोप, जयसिंहनगर पुलिस ने दर्ज की NCR
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!