
संजय पारधी चंद्रपुर महाराष्ट्र
चंद्रपूर : योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर च्या अंतर्गत तुकूम येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत योगनृत्याचे ऐक दिवसीय शिबीर संपन्न झाले योगनृत्याचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रभारी सुरेश घोडके महिला जिल्हा प्रभारी किशोरीताई हिरुडकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक पडगेलवार मुख्याध्यापिका रजनी पोडे यांनी सदर शिबिराचे आयोजन केले सर्व प्रथम उपस्तित केंद्रीय टीमचे पुष्प गुछ देऊन स्वागत करून योगनृत्यास सुरुवात करण्यात आली जुन्या परंपपारीक खेळाचं महत्व कमी झाल्यामुळे विध्यार्थ्याला व्यायामाची सवय लागावी हा पी टी चाच प्रकार असून म्युझिक च्या तालावर विध्यार्थी आनंद घेत आहे यामुळे नृत्याचा फायदा मुलांना होत आहे नृत्याचा प्रसार व प्रचार व्हावा हाच उद्धेश समोर ठेऊन उत्तर मंडळ प्रभारी श्रीकांत रॉय रंजू मोडक व चंद्रपूरातील सर्वच केंद्र प्रमुख उपकेंद्र प्रमुख मंडळ प्रभारी इत्यादी उपस्तित राहून विध्यार्थ्यांना योगनृत्याचे धडे दिले सीमा पोडे .किरण करपे.सुप्रिया साव खुशबू शेख इत्यादी शिक्षिकांनी अथक परिश्रम घेत शिबीर यशस्वी केले.







