A2Z सभी खबर सभी जिले कीPuneमहाराष्ट्र

कात्रज तलावाच्या बागेतील मोठे झाड वाहनावर पावसामध्ये पडल्याने वाहनाचे नुकसान

 

IMG 20250605 011832

IMG 20250605 011736

IMG 20250605 011802

IMG 20250605 011643

IMG 20250605 011718

IMG 20250604 211504

IMG 20250604 212159

IMG 20250604 211438

4 जुन रोजी रात्री 08:00 सुमारास कात्रज पेशवेकालीन तलावाच्या बागेतील मोठे झाड पावसामध्ये अचानक रहदारीच्या रस्त्यावर चार चाकी व दुचाकी वर कोसळले सुदैवाने त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून किरकोळ दुखापत व वाहनाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले. घटनास्थळी तात्काळ भारती विद्यापीठ कात्रज विभाग अग्निशामक दल यांची टीम, ट्राफिक पोलीस तसेच कात्रज भागातील माजी नगरसेवक श्री प्रकाश शेठ कदम व श्री वसंत तात्या मोरे हे घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने ट्राफिक नियंत्रण व अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्यासाठी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!