A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुट्टी बुद्ध विहार येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुट्टी बुद्ध विहार येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Press Note
Parli, District Beed

परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुट्टी बुद्ध विहार येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

परळी प्रतिनिधी = परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रिका द्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील सुगंध कुट्टी बुद्ध विहार येथे काल दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले प्रथम पूज्य भंते धम्मसार थेरो यांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध यांची पूजा करण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना पुष्पहार घालून व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले यावेळी परळीचे माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर संजय जगतकर भालचंद्र ताटे आनंद जगतकर राहुल जगतकर राजेभाऊ साळवे मनोहर वाघमारे इत्यादी सह अनेक जण उपस्थित होते.

Vande bharat live tv news,nagpur
Editor
Devashish Govind Tokekar
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!