A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

योगनृत्य पोलीस फुटबाल ग्राउंड तर्फे शिक्षक दिना निमित्य गुणवंतांचा सत्कार.

WhatsApp Image 2024 09 05 at 20.05.15

संजय पारधी बल्लारपूर

चंद्रपूर : योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर च्या अंतर्गत पोलीस मुख्यालय फुटबाल ग्राउंड येथे शिक्षक दिना निमित्य गुणवंतांचा सत्कार व विशेष कार्य करणाऱ्या चा सत्कार कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमांस योगनृत्य परिवाराचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रभारी सुरेशभाऊ घोडके महिला जिल्हा प्रभारी किशोरीताई हिरुडकर सह जिल्हा प्रभारी प्रमोद बाविसकर सरिता दुर्गे छाया हिरोळे वैशाली बाविसकर आकाश घोडमारे जितेंद्र सरबेरे रंजना मोडक विजय् बोरिकर् पुरुषोत्तम सहारे इत्यादीची प्रमुख उपस्तिती होती सर्व प्रथम क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1 जानेवारी 1848 ला महात्मा ज्योतिबा फुले यानी पहिली मुलींची शाळा सुरु केली अज्ञान सवित्रीला शिक्षण देऊन तिला पहिली महिला शिक्षिका बनवून मान दिला ती शाळेत जाताना शेन माती दगडाचा व चिखलाचा मारा सहन करीत त्या मुलींना शिकवित होत्या त्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या आद्य कर्तव्य प्रणेत्या होत्या महापुरुषांचे विचार व प्रसाराद्वारे घराघरात पोहचविले पाहिजे तरच जयंती व पुण्यतिथीला महत्व प्राप्त होईल असे विचार प्रास्ताविकातून अशोक पडगेलवार यानी मांडले सावित्रीबाई फुले विद्यालयाला एक लाखाचा महाराष्टाचा शासकीय पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल मुख्याध्यापक तथा महानगर पालिकेचे शिक्षण प्रशासन अधिकारी श्री नागेश नित यांचा शाल श्रीफळ पुष्पगुछ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सोबतच अशोक पडगेलवार कुसुमताई मावलीकर मीराताई उराडे पारस विनोद देशमुख यथार्थ देशमुख सक्षम रामपूरकर तर गुणवंत विध्यार्थी 80 टक्केच्या वर मार्क मिळविणारे यश टोंगे वैष्णवी नागतुरे इशिता टकामोरे यांचाही पुष्पगुछ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला केंद्र प्रमुख निशा राजपूत उप केंद्र प्रमुख निता देवगिरकर अर्चना टेवरे संगीता जुनघरे निता नागतुरे विठ्ठल देशमुख दिवाकर लांडगे समिता जैन मनीषा रामपूरकर इत्यादिनी कार्यक्रम आयोजित करीत यशस्वी केला उत्कृष्ट सूत्र संचालन अशोक पडगेलवार तर आभार प्रदर्शन मधुसूदन टोंगे यानी मानले चहापाणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!