
संजय पारधी चंद्रपूर
योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चे.जनक भाईश्री गोपालजी मुंदडा यांचे मार्गदर्शनात महिला प्रमुख किशोरीताई हिरुडकर यांच्या सहकार्याने मोकळा स्वास चनाखा तह.राजुरा येथे योगनृत्य परिवार पोलीस मुख्यालय फुटबाल ग्राउंड तुकूम च्या केंद्रातर्फे योग्नृत्याच्या क्लास चे आयोजन करण्यात आले. निमित्य होत पारंपरिक स्नेहमिलन सोहळयाचे. सर्व प्रथम पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले निसर्गरामय वातावरण.गुलाबी थंडीचा.बैल बंडी ची मजा पारंपारिक खेळ तारेची कसरत रस्सीखेच इत्यादी खेळाचा तसेच स्विमिंग साहि आनंद घेत मोज मजा लुटली योग नृतयाने आकर्षित झालेल्या वनी वरोरा भद्रावती गडचिरोली व अनेक भागातून आलेल्या पर्यटकांच्या खास आग्रहास्तव पुन्हा केंद्रप्रमुख निशा राजपूत संगीता जुनघरे राधा देवगिरीकर नीता नागपुरे अर्चना तेवरे यांनी सर्वांना योगृत्याची धडे दिले दोनशेच्या वर पर्यटकांनी योग नृत्याच्या आनंद घेतला ज्येष्ठ भीष्म पितामह व श्रेष्ठ प्रभारी अशोक पडगिलवार यांनी संबोधित करताना युग नृत्यासाठी अर्धा तास देऊन दमा अस्थमा थायराइड व दुखण्याच्या आधारावर आळा घालून रोगापासून कोसो दूर राहून रोगमुक्त जीवन जगता येते स्वस्त् रहा मस्त रहा व आनंदित रहा प्रसार व प्रचार करीत निशुल्क देतो आहे आपण सर्वांनी आपल्या गावात वार्डात शहरात योग नृत्य लावून लाभ घ्यावा असे आवाहन केले हुरड्यावर ताव मारीत सरते शेवटी भोजनाच्या आनंद घेत सांगताा करण्यात आली.











