A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर

राहुरी तालुक्यातील वळण येथील 50 कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी ) :राहुरी तालुक्यातील वळण येथील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ५० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनमानीला कंटाळून पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला या वेळी मा. अण्णासाहेब म्हस्के पाटील, विठ्ठलराव लंघे, सुरेश बानकर, अमोल भनगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

वंदे भारत न्यूज करिता शहाजी दिघे
Back to top button
error: Content is protected !!